तुळजापूर / प्रतिनिधी
श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे सचिव तथा  तुळजापूरनगरीचे माजी नगराध्यक्ष प्रा. काकासाहेब शंकरराव शिंदे (70) यांचे मंगळवार दि. 8 रोजी पहाटे 4.30 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी,  तीन भाऊ, दोन बहीणी असा परिवार आहे. कै. प्रा. काकासाहेब शिंदे यांच्या वर  मंगळवारी सकाळी सोशल डिस्टंन्स पाळुन अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
Top