उस्मानाबाद / प्रतिनिधी-
पोलीस ठाणे शिराढोण येथे अशोक भारत महाजन वय 30 वर्ष व्यवसाय शेती रा. शिराढोण ता. कळंब जि. उस्मानाबाद यांच्या फिर्यादी वरुन हारीओम पुढीलप्रमाणे:- उंची 4.5 फुट,रंग-सावळा,चेहरा-गोल,डोळे-मोठे,कपडे-राखाडी रंगाचा टी शर्ट व निळया रंगाची जिन्स.
तरी माझे चुलत भावाचा मुलगा हरीओम रमेश महाजन (वय 15 वर्ष ) याचे कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणास्तव अपहरण केले असल्याचा माझा संशय आहे.करिता माझी अज्ञात इसमाविरुध्द तक्रार आहे.या फिर्यादी वरुन पोलीस ठाणे शिराढोण येथे गुन्हा नोंद असुन सदर मुलाची माहिती आढळल्यास शिराढोण पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा. असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.