तुळजापुर / प्रतिनिधी
शहरातील जवाहार गल्लीतील मल्लीकार्जुन (अण्णा) लिंबाजी नाईक (गवळी) रा.तुळजापुर (५९) हे रविवार दि 6 रोजी घरा जवळील रावळ गल्लीतील मारुती मंदीरा जवळ बसले होते. दरम्यान अचानक दुपारी १२.३० च्या दरम्यान चक्कर आल्याने ते खाली कोसळून त्यांच्या डोक्याला मार लागला त्यांना तातडीने रुग्नालयात नेहण्यात आले परंतु उपचारापुर्वीच त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर रविवारी सायंकाळी तुळजापुर (खुर्द) रोडवरील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.