उस्मानाबाद / प्रतिनिधी -
उपळा (मा )ता. जि उस्मानाबाद येथील दिनानाथ ( बुबा राजाराम घोगरे यांचे (वय 62) सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये कोरणाचा उपचार घेत असताना रविवार दि.6 सहा सप्टेंबर 2020 दुपारच्या सुमारास निधन झाले
ते उस्मानाबाद येथील समर्थ अर्बन बँकेचे संचालक म्हणूनही कार्यरत होते त्यांनी उपळा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष पद भूषविले होते त्यांनी उस्मानाबाद येथील एमआयडीसी पॅकेजिंग चा कारखाना सुरु केला. वीट भट्टी, चांगले शेतकरी अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपली धडाडीदाखवून दिलेली आहे. त्यांचा स्वभावअतिशय चांगला होता त्यांच्या मृत्यूमुळे उपळा व परिसराचे खूप मोठे नुकसान झाले आहे. मागील आठवड्यातच त्यांचे सख्खे भाऊ रमेश घोगरे यांचाही कोरोणामुळे मृत्यू झाला होता. दिनानाथ घोगरे यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजय, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.