तुळजापूर / प्रतिनिधी-
येथील सेवानिवृत शिक्षक धोडींराम नामदेव साठे (६८ ) यांचे सोलापूर येथील खाजगी रुग्नालयात उपचारा दरम्यान दि.१३ रविवार सकाळी ११.३० वाजता निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. साठे यांच्या पार्थिवावर येथील आपसिंगा रोडवरील स्मशान भुमीत ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.