उस्मानाबाद/ प्रतिनिधी
लिंगायत समाज विभूती वसुंधरारत्न,राष्ट्रसंत प.पु.108 श्री.शिवलिंग आप्पा शिवाचार्यजी महाराज (राजुरकर) उस्मानाबादकरांनी आज 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक उस्मानाबाद येथे श्रध्दांजली वाहण्यात आली. याप्रसंगी जमलेल्या उस्मानाबादकर वासी यांना शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या विषयी आपले मत व्यक्त करून अप्पांना श्रध्दांजली वाहण्यात आली
याप्रसंगी उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,नगर सेवक अक्षय ढोबळे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ घोडके,वंजारी समाजाचे नेते पांडुरंग लाटे,लिंगायत समाजाचे युवा नेते ऋषीकेश सोमनाथ चपने,अजय आप्पा शेटे,प्राचार्य डॉ  अनिल देशमाने,नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने,सोनार समाजाचे मुकेश नायगावकर,माळी समाजाचे नेते महादेव माळी,विठ्ठल खरे,लिंगायत समाजाचे युवा नेते किरण शेट्टे,महादेव मेंगले,बंटी बेगमपुरे,रमेश साखरे,लिंगायत समाजाचे नेते शिवानंद कथले,सुरेश गवळी आप्पा.आग्रे साहेब,अँड भाऊसाहेब बेलुरे,समाधान भोरे, मेंगले,बंटी बेगमपुरे,रमेश साखरे,नागापुरे आप्पा,नवनाथ शेरकर, सुरज घुगरे ,ओंकार शेरकर , किरण शेटे ,कृष्णा आकोसकर  गणेश इंगळगी,ओंकार मैराण,सुरज तांबे, प्रसन्न कथले ,शिवराज घेवारे,नागेश घेवारे,शेरकर,सुरज घुगरे,ओंकार शेरकर,कृष्णा आकोसकर,गणेश इंगळगी,ओंकार मैराण,सुरज तांबे, प्रसन्न कथले,शिवराज घेवारे, नागेश घेवारे ,व सर्व विरशैव लिंगायत समाज सर्व पोटजाती सह आप्पामचा भक्त वर्ग व उस्मानाबाद जिल्हावाशीय उपस्थित होते. 
 
Top