उस्मानाबाद/ प्रतिनिधी
महाराष्ट्र शिव अल्पसंख्यांक सेना समन्वयक समिती सदस्य वाजिद शेख, अब्दुल खलिद, समीर कुरेशी संभाजीनगर, अशपाक पठाण संभाजीनगर, यांनी शिवसेना संपर्क कार्यालय उस्मानाबाद येथे दिनांक 6/9/2020 रोजी भेट दिली. यावेळी शिवसेना उस्मानाबाद तालुकाप्रमुख सतीश कुमार सोमानी यांच्याशी विविध विषयी चर्चा करण्यात आली. त्यानंतर सुलतान शेख , अल्फाफ शेख, आरेफ पठाण, आरेफ शेख, फेरोज शेख यांनी तालुका प्रमुख सतीशकुमार सोमाणी यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला सदरील कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष वाढीस मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या