तुळजापूर / प्रतिनिधी -
तारामती वसंतराव ( जितकर) कदम  (75) यांचे वृध्दापकाळाने शनिवार दि6 रोजी राञी 9.30 वा   निधन झाले .त्यांच्या पश्चात, एक मुलगा, तीन  मुली ,  सुना , नातवंडे असा परिवार होता त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी सोशल डिस्टंन्स पाळुन अंत्यसंस्कार करण्यात आले.

 
Top