तुळजापूर / प्रतिनिधी
तालुक्यातील मंगरुळ येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन झाडास चक्क १८१ शेंगा लागल्या आहेत. या प्रकारामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाशी संघर्ष करुन आत्मनिर्भार बनण्याच्या आवाहनाला प्रथमता शेतकऱ्याने स्वबळावर प्रतिसाद दिल्याची चर्चा सर्वञ होत आहे.
भातंब्री तीर्थ, हंगरंगा तूळ गावामध्ये सोयाबीन पीकांची उपविभागीय कृषी अधिकारी श्री बिराजदार, मंडळ कृषी अधीकारी एस. एम पवार, कृषी पर्यवेक्षक आलमले यांनी पाहणी करून मार्गदर्शन केले.या क्राँपसाप प्लाँट ला उपविभागीय कृषी अधिकारी बिराजदार यांनी प्रत्यक्ष भेट देवुन पाहणी केली व या शेतकऱ्याचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी एम.एस पवार, कृषी पर्यवेक्षक आलमले आदींसह शेतकरी दगडू रावसाहेब डोंगरे उपस्थितीत होते. या बाबतीत अधिक माहीती अशी की, सध्या सर्वञ कोरोनाचा कहर चालु असताना शेतकरी माञ कोरोनाशी दोन हात करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भार होण्याचा आवाहनाला सर्वप्रथम बळीराजाने प्रतिसाद दिल्याचे दिसुन येते मंगरुळ (ता तुळजापूर ) येथील दगडू रावसाहेब डोंगरे यांनी आपल्या शेतात दीड एककर मध्ये 45 बाय 1 सेमी मध्ये जी.एस 335 बियाणे पेरले याला किड लागू नये म्हणून त्यांनी ट्रँप कामगंद साखळी लावली वेळीवेळी मशागत केली. यामुळे किड न लागल्याने त्यांच्या शेतातील सोयाबीन च्या एका झाडाला १८१ शेंगा लागल्या. विशेष म्हणजे यातील बहुतांशी सर्वच झाडांना 175 ते 181 शेंगा लागल्या आहेत. यामुळे प्रतिऐकर 14 टन उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांनी कृषी पर्यवेक्षक आलमले यांचे मार्गदर्शन घेतले होते.