परंडा / प्रतिनिधी-
लोहारा-करंजा ता.परंडा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजने अंतर्गत स्मशानभुमी संरक्षण भिंत व दहन शेड बांधकाम वरील योजनेतुन गुलाब शिंदे पं.स.सदस्य परंडा यांच्या प्रयत्नाने मंजूर करुन घेऊन दि.१२ बुधवार रोजी मौजे करंजा येथे कामाचे भुमिपुजन उद्योजक रामभाऊ पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या भुमीपुजन कार्यक्रमाच्या वेळी पं.सं.सदस्य गुलाब शिंदे,सरपंच भारत घोडके,ग्रा.पं.सदस्य नानासाहेब पवार,ग्रामसेवक राठोड,पालक तांत्रिक् अधिकारी धावणे साहेब,सुनिल माने,ग्राम रोजगार सेवक नेमिनाथ डांगे,भारत गोरे,नागनाथ शिंदे,गणेश शितोळे,काका गोरे,भुपिचंद माने आदी उपस्थित होते.

 
Top