तुळजापूर/प्रतिनिधी-
तालुयातील आपसिंगा येथील विद्यार्थीनी कु. वैष्णवी निलेश राऊत हिने 95.60 मार्क अतिशय हालाकिच्या परिस्थितीमधे घेतले. तिची आर्थिक परिस्थती बघता आमदार  राणाजगजितसिंहजी पाटील यांनी या मुलीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. तिला मिळालेल्या यशानंतर  तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष दादा बोबडे, आनंद कंदले, रत्नदीप भोसले, सचिन जाधव उपस्थितीत होते. 


 
Top