उस्मानाबाद /प्रतिनिधी-
रुईभर (ता. उस्मानाबाद ) येथील शेतकरी दगडू सदाशिव कोळगे (वय 90)   यांचे  रविवारी (दि. 2 ) रोजी  दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरी निधन झाले.  ते गेले काही महिन्यापासून आजारी होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुली सुना नातवंडे असा परिवार आहे त्यांचा अंत्यविधी त्यांच्या शेतात दुपारी चार वाजता करण्यात आला.

 
Top