तुळजापूर / प्रतिनिधी-
तालुक्यातील खंडाळा येथे उमेद महाराष्ट्र राज्य  ग्रामीण जिवनोत्ती अभियान अंतर्गत  जागर अस्मितेचा, झाशीची राणी उमेद ग्रामसंघ खंडाळा यांच्या मार्फत जि.प.अध्यक्ष अस्मिताताई कांबळे यांच्या उपस्थित गावातील महिलांना सँनिटरी नँपकिनचे वाटप करण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी  प्रशांतसिंह मरोड, विस्तार अधिकारी राऊत , सरपंच  भिमराव लोखंडे, ग्रामसेवक जे.आय तांबोळी,विस्तार अधिकारी डी. टी सांळुके व गावातील महिला वर्ग उपस्थितीत होता.

 
Top