Add caption
तेर/प्रतिनीधी
आम आदमी पार्टीच्या उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी तेर येथील तानाजी पिंपळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीचे राज्य सचिव धनंजय शिंदे यानी ही नियुक्ती केली आहे.या निवडीचे सर्वस्तरातुन स्वागत होत आहे. अनेकांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या आहेत. 

 
Top