उस्मानाबाद / प्रतिनिधी-
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विधापीठ , नाशिक अंतर्गत अभ्यासकेंद्रावर सूरू असलेल्या ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी ( B.Lib & Inf.Sci ) या शिक्षणक्रमाची ऑनलाईन प्रवेश परीक्षा चालू झालेली असून या शिक्षणक्रमास प्रवेश घेण्याची अंतीम तारीख ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत आहे.यासाठी प्रवेश घेण्यासाठी
कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त करणाऱ्या विधार्थ्यास या शिक्षणक्रमास कोणतीही मुळ कागदपत्रे न दाखल करता प्रवेश देण्यात येईल, तरी उस्मानाबाद शहर व परिसरातील आणि कोणत्याही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्रप्रमुख,प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख व केंद्रसंयोजक श्री.सी.ए.कवडे यांनी केले आहे.या शिक्षण क्रमास ज्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे अशांनी अधिक माहितीसाठी महाविद्यालयातील गंथालय विभागात समक्ष भेटावे किंवा भ्रमणध्वनी द्वारे या शिक्षणक्रमाचे संयोजक श्री. कवडे सी .ए .( सहायक ग्रंथपाल ) मो.नं. ९४२१८७६८७० यांच्याशी संपर्क साधावा.असे महाविद्यालयाकडून कळवण्यात आले आहे.