परंडा / प्रतिनिधी : -
आनाळा ता परंडा येथील शिवाजी चौक येथे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने दुध दर वाढसाठी दि.१ शनिवार रोजी आघाडी शासना विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपाचे रमेश पवार, अॅड.गणेश खरसडे, निशीकांत क्षिरसागर, अनिल पाटील, सतिष देवकर, सरपंच कांतीलाल पाटील, मा.सरपंच गिरीधर कोलते, जोतीराम क्षिरसागर, भाऊसाहेब क्षिरसागर, तानाजी पाटील, साजिद शेख,ब्रम्हदेव उपासे, पोपट सुरवसे, आर. चांगदेव चव्हाण, आर.पी.आय. चे दादा सरवदे, बालाजी शिंदे,हारी शिंदे,भारत जाधव, तुकाराम शिंदे, अशोक क्षिरसागर, अजित शिंदे, युवराज चव्हाण, सतीष चोबे, जोतीराम गीरवले, अंगद ढाळे, प्रशांत क्षिरसागर, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपसस्थीत होते.
 
Top