उस्मानाबाद / प्रतिनिधी-
दि 01 ऑगस्ट रोजी कळंब शहरातील कल्पना नगर व मुलींचे शासकीय वस्तीगृहातील क्वारंटाईन सेंटरला भेट देऊन प्रशासनाच्या वतीने क्वारंटाईन सेंटर मध्ये पुरवल्या जात असलेल्या सुविधांची, रुग्णांची संख्या याची पहाणी केली. क्वारंटाईन सेंटर मधील रुग्णाच्या सुविधामध्ये कसल्याही प्रकारच्या तक्रारी येणार नाहीत याची काळजी घ्यावी अशा सूचना प्रशासकीय यंत्रणेस दिल्या.
यावेळी शहरप्रमुख प्रदिप बप्पा मेटे, नायब तहसीलदार असलम जमादार, गटविकास अधिकारी श्री. राजगुरू, कळंब चे पोलिस निरीक्षक श्री.दराडे, आरोग्य कर्मचारी, आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते. 
 
Top