उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
‪लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना स्मृतिशताब्दीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आज भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
  यावेळी तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, शहराध्यक्ष अॅड. जहीर चौधरी, उमाकांत गोरे उपस्थित होते.
 
Top