परंडा/प्रतिनिधी-
सध्या परंडा शहरासह तालुक्यात कोरोनाच्या रुग्णामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.याचे गांभीर्य घेऊन येथील नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यानी दि.७ शुक्रवार रोजी संत मीरा स्कुल येथे ५० पलंग,गादी,बेडसीट देऊन कोवीड सेंटर करण्या करीता तहसीलदार मार्फत प्रशासनास मदत केली आहे.
नगराध्यक्ष सौदागर यांनी लॉकडाउन च्या दरम्यान गोर गरीब जनतेला आठ हजार अन्नकीट वाटप केले.व मालेगांव काडा आणी मालेगांव काडा लीक्वीड व पाचहजार (५०००) मास्क असे अनेक जिवनावश्यक वस्तु अनेक कुटूंबियांना कसलेही फोटो शुट नकरता व गाजा वाजा नकरता वाटप केले.तसेच रक्तदान शिबीर घेऊन २०८ रक्ताच्या बॉटल ची मदत गरजू रूग्णांना केली आहे.तसेच तहसीलदार मार्फत दिलेल्या पलंग,गादी,बेडशीट महसुल च्या कर्मचाऱ्यांनी लागलीच संतमीरा स्कुल येथे कोवीड सेंटर साठी पोच करण्यात आले आहे. नगराध्यक्ष सौदागर यांच्या कार्या बदल सर्वत्र कौतुक होत आहे.