तुळजापूर / प्रतिनिधी-
 उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी युवक  काँग्रेस च्या सरचिटणीस पदी येथील शशीकांत नवले यांची निवड करण्यात आली.उस्मानाबाद येथे पक्ष कार्यालयात ज्येष्ठ नेते जीवनरावजी गोरे,मा.आ.राहुलभैय्या मोटे,जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार,जिल्हा सरचिटणीस नितीन बागल,मा.नगराध्यक्ष संपतराव डोके, युवकचे जिल्हाअध्यक्ष आदित्य गोरे  यांच्या उपस्थितीत शशीकांत नवले  यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
शशीकांत नवले हे भवानी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष आहेत. यावेळी अमित शिंदे मा.नगराध्यक्ष,प्रतापसिंह पाटील,महेंद्र धुरगुडे (जि.प.सदस्य),धनंजय पाटील,मसुद शेख,प्रदिप घोणे नगरसेवक,कादर खान,,उपाध्यक्ष सचिन कदम,शहराध्यक्ष अमर चोपदार,व्यापार आघाडीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष तौफिक शेख,युवक शहराध्यक्ष शरद जगदाळे,संदिप गंगणे,गणेश नन्नवरे,समर्थ पैलवान उपस्थित होते.

 
Top