उस्मानाबाद / प्रतिनिधी-
येथील व्यापारी राजाभाऊ किरकसे यंाचे लातूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर शनिवारी अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील नागरिक उपस्थित होते. त्याच्या अकाली जाण्याने कुटूंबावर दुखांचा डोंगर कोसळला आहे.
 
Top