परंडा / प्रतिनिधी : -
पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने घाव घालून हत्या तर सोडविण्यास गेलेल्या सासुची ही हत्या करण्यात आल्याची घटना तालूक्यातील सरणवाडी येथे दि.२८ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी आरोपी पती हरिश्चंद्र जाधव याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
वरिल प्रकरणी पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की सणवाडी येथिल हरिश्चंद्र जाधव याचे लग्न सारीकाशी १७ वर्षा पुर्वी झाले होते.त्याना समाधान मुलगा व ऋतुजा मुलगी असे दोन आपत्ये आहेत.मागील ३ ते ४ वर्षा पासुन हरिश्चंद्र जाधव हा पत्नी सारीकाच्या चारित्र्यावर संशय घेत नेहमीच भांडण करित असल्याने गेल्या ७ ते ८ माहिण्या पासुन सततच्या भांडणामुळे सारीका ही आई वडिला कडे पुणे येथे राहत होती.तर मुलगा, समाधान व मुलगी ऋतुजा हे सरणवाडी येथे वडिलाकडे राहत होते.मुलांना पुणे येथे घेऊन जाण्या साठी सारीका व तिची आई लक्ष्मी दि.२८ रोजी सरणवाडी येथे आली होती.मुलांना पाठविण्याच्या कारणा वरून हरिश्चंद्र व सारीका यांच्यात कडाक्याचे भांडण झाली या वेळी हरिश्चंद्र जाधव याने रागाच्या भरात पत्नी सारीकाच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला तर भांडण सोडवीण्या साठी गेलेल्या सासू लक्ष्मी त्यांच्या वर देखील कुऱ्हाडीने जोरदार वार केला या मध्ये सारीका व लक्ष्मी दोघी जागीच ठार झाल्या आहेत.
मयत लक्ष्मी यांचा मुलगा राहुल दादा क्षिरसागर यांच्या फिर्यादी वरून आरोपी हरिश्चंद्र जाधव याच्या विरूध्द परंडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस निरिक्षक इकबाल सय्यद हे करीत आहेत.