उस्मानाबाद/प्रतिनिधी
जिल्हा पोलिस दलाने एसपी राजतिलक रोशन यंाच्या आदेशानुसार जिल्हाभरात गुरुवारी अवैध दारूविक्रीविरोधात विशेष माेहीम राबवली. विविध १८ ठिकाणी छापे मारून १०२० लिटर गावठी दारू बनविण्याचे रसायन, १२२ लिटर गावठी दारूसह १७५ देशी दारूच्या व २५ विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. ही कारवाई पारा, रामकुंड, तांदुळवाडी, पिंपळगांव (लिं), नळदुर्ग, तुळजापूर, उस्मानाबाद, दहीवडी, घारगाव तांडा आदी ठिकाणी करण्यात आली.