परंडा / प्रतिनिधी-
परंडा शहरातील शिक्षक सोसायटी जवळील वसाहती चे साई कॉलनी असे नामकरण दि.१३ गुरुवार रोजी करण्यात आले.या नाम फलकाचे अनावरण कार्यक्षम दानशुर नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे , राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते किरण डाके, तन्वीर मुजावर, यांच्या सह या भागातील नागरिक
अॅड.सतीश माने, संतोष वाडकर ,दादा वडतीले, पंडित सर , संदीप तुरेराव , सुरवसे सर, आनंद तिवारी ,ऑडी स्वामी देवर , जितेंद्र चौधरी, प्रसाद भांगे, संजय शेळके, अमित ठोंबरे , सुरेश काळे , सुरेश जकाते आदीउपस्थित होते.