मुदगुलेश्वर मंदीरात साकारण्यात आला नारळाचा रास देखावा Maharashtra, Osmanabad August 05, 2020 A+ A- Print Email तुळजापूर /प्रतिनिधी- तिर्थक्षेञ तुळजापूरच्या पायथ्याशी असणाऱ्या सिंदफळ स्थित श्री क्षेत्र मुद्गुलेश्वर महादेव मंदीरात नारळी पौर्णिमेनिमित्त नारळाची मनोहक रास आरस करण्यात आली होती होती.