तेर/प्रतिनीधी-
पाचव्या पिढीपासून अव्याहतपणे चालु असलेला उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील आचार्य कूटूंबातील श्रीमद् भागवत सप्ताहास घरच्या घरी प्रारंभ झालेला आहे.
दरवर्षीप्रमाणे आषाढ शुद्ध नवमी पासून प्रारंभ झाला असून गूरू पौर्णिमेपर्यंत हा सप्ताह  चालतो .यावर्षी सकाळी घरच्या घरी संहीता वाचन व सायंकाळी आरती करण्यात येत असून यावर्षी कोरोनामुळे अर्थनीरूपन नाही.संहीता वाचन व अर्थनिरूपन ह.भ.प.बाळासाहेब आचार्य करतात.

 
Top