तुळजापूर / प्रतिनिधी-
डॉक्टर डे च्या निमित्ताने नगराध्यक्ष सचिन रोचकरी व आनंद कंदले मित्र मंडळाच्या वतीने शहरातील डॉक्टरांचा, ग्रामीण रुग्णालय तुळजापूर येथे सत्कार करण्यात आला.
दरम्यान आषाढी एकादशी निमित्त ग्रामीण रुग्णालयास श्री विठ्ठल रुक्मिणी ची प्रतिमा भेट देण्यात आली.यावेळी शहरातील डॉ. चंचला बोडके , डॉ.आबासाहेब कदम, डॉ.आनंद कदम , डॉ.किरण रोचकरी, डॉ.अभय घोलकर, डॉ.अभय पाटील, डॉ.तेजस काळे, डॉ.श्रीधर जाधव, डॉ.गाडेकर मॅडम, डॉ.विनोद बर्वे, डॉ.सुजित नायकल, डॉ.रेखा बिराजदार, डॉ.दिग्विजय कुतवळ, डॉ.मोहन वट्टे, डॉ.किरण पवार, डॉ.विकास क्षिरसागर, डॉ.सोनवणे मॅडम, डॉ.अभय शिरशीकर यांचा सत्कार नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी, विशाल ( रोचकरी, नानासाहेब लोंढे, अभिजित कदम व आनंद  कंदले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
 
Top