तेर / प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे उघडयावर शौचालयास बसनारांची संख्या वाढत चाललेली दिसून येत आहे. तसेच तेर येथे” आरोग्य हीच धनसंपदा “ या उद्देशाने उघडयावर शौचैलयास बसल्यावर रोगराईचे प्रमाण वाढते .यासाठी घरोघरी शौचालय बांधकामाची चळवळच निर्माण झाली होती.शौचालयास उघडयावर बसणा-यावर विविध पथकाव्दारे कायदेशीर कार्यवाहीही करण्यात आली होती.
त्यावेळी उघड्यावर शौचालयास बसणा-यामध्ये घबराहट निर्माण झाली होती.परंतू सद्य परस्थीतीत तेरमध्ये उघडयावर शौचालयास बसणा-यांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.यामुळे विविध भागात दूर्गंधीचेही प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद पंचायत समितीचे पथक व तेर ग्रामपंचायत उघडयावर शौचालयास बसणा-यावर काय कार्यवाही करणार का ?याकडे सुजान नागरीकांचे लक्ष लागले आहे.