परंडा /प्रतिनिधी :-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  परंडा तालुक्याच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर राहत असलेल्या हिंदू काॅलनीतील राजगृह या निवासस्थानी  काही अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड करण्यात आली. त्यामुळे तमाम आंबेडकरी जनतेच्या भावणा दुखावलेल्या आहेत. तरी या नराधमावर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईलअसा ईशारा देण्यातआलाआहे.
    वरिल घटने प्रकरणी परंडा तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.यावेळी निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र राज्य चिटणीस संजयकुमार बनसोडे,रिपाइं परंडा तालुका अध्यक्ष फकिरा सुरवसे, रिपाइं तालुका प्रमुख दादा सरवदे,युवक तालुकाध्यक्ष आकाश बनसोडे, उस्मानाबाद जिल्हा सहसचिव धनाजी यशवद, सोशल मीडिया आय टी सेल उस्मानाबाद जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी सोनवणे,चालक मालक संघटनेचे परंडा तालुका प्रमुख किशोर वाघचौरे, उत्तम ओव्हाळ संजिवन,भोसले हरिभाऊ अडागळे, विजय ठोसर,भिमराव भोसले,खंडु चाबुकस्वार भास्कर ओव्हाळ,सचिन राऊत, बाबा गायकवाड आण्णा सरवदे, नितिन गायकवाड,संजय यशवद,संजय थोरात,दिपक ठोसर,सागर बनसोडे बाबा शिंदे ,बाळु निकाळजे युवराज, सोनवणे हरिदास,कांबळे शिवाजी थोरात,प्रशांत गोमासे, हनुमंत प्रतापे,बालाजी निकाळजे, किरण गोमासे विकास गोमासे,धनाजी सोनवणेआदींच्या स्वाक्षरी आहेत.

 
Top