उस्मानाबाद / प्रतिनिधी-
   लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी वाढदिवस  सामाजिक उपक्रम  घेऊन साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याच्या आवाहनास प्रतिसाद देत  दि.२७ जलै २०२० रोजी उस्मानाबाद शिवसेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते.  हा कार्यक्रम समर्थ मंगल कर्यालय  उस्मानाबाद येथे सकाळी ९ वाजता आयोजीत करण्यात आला होता. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला.
 दरम्यान तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस मा.मुख्यमंत्री साहेब यांची प्रतीमा भेट देण्यात आली.  नगर परीषद उस्मानाबाद व कळंब व तुळजापुर  येथील स्वच्छता महीला कर्माचारी यांनी कोरोना महामारीत स्वच्छतेचा वासा घेतल्या प्रमाने शाहराची स्वच्छता केली त्यांचा स्नमान म्हणुन त्यांना साडीचोळी भेट देण्यात आली.  तसेच  अन्नपुर्णा उस्मानाबाद येथे गरजंुना मोफत अन्नदान करण्यात आले. आयोजित रक्तदान शिबीरामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, उस्मानाबाद तालुका प्रमुख सतिश कुमार सोमाणी, उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,उप तालुकाप्रमुख राजनारायण कोळगे, विभाग प्रमुख सौदागर जगताप,विभाग प्रमुख दिपक पाटिल, किरण चव्हाण, युवा सेना विधानसभा संपर्क प्रमुख तुळजापुर पाडुरंग  माने आदि पदाधकारी   शिवसैनिक, युवा सैनिक उपस्थित होते.
बेंबळीत मास्कचे वितरण
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने गावात मास्कचे वितरण केले. यावेळी शिवसैनिक मोईन खान, शाम पाटील, सौदागर जगताप,  पडोली बापू डोरमारे , दत्ता परीट, अमोल मुळे,  मंगेश दळवे, दादा जादव,  नाना पाटील महादेव डांगे, आकाश पाटील,  अविनाश मोठे, पत्रकार उपेंद्र कटके, दिनेश भैया हेड्डा, नाना पाटील , महादेव डांगे , शंकर  डोने, बिभीषण माने, गोविंद  शिडूळे, कालिदास इंगळे, अनिल बागल , अब्दुला जमादार अजित माने , सागर घंटे, सुनील घंटे , अविनाश मोठे, आकाश शिडूळे , बाळू दाणे, शुभम मोठे, बालाजी इंगळे , विकास शिंदे, विशाल सर्जे अतिक सय्यद , सागर शिंदे, तेजस गोसावी आदंची उपस्थिती होती.

 
Top