उस्मानाबाद / प्रतिनिधी-
दि. 25 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजता प्राप्त झालेल्या रिपोर्ट नुसार, दि. 24 जुलै रोजी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून 209 स्वाब नमुने तपासणी साठी स्वा. रा. तीर्थ. शा. वै. महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते, त्यापैकी 209 रिपोर्ट्स रात्री उशिरा प्राप्त झाले असून त्याचा अहवाल तसेच जिल्ह्याबाहेरील 3 पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्हाबाहेरील व जिल्हयातील एकुण पॉजिटीव्ह रूग्ण संख्या ही ९ झाली आहे. तर निगेटीव्ह रूग्ण संख्या २०६ आहे. जिल्हयात एकुण मृत्यू ३५ जणांचा झाला आहे. १९० रूग्णांवर सध्य परिस्थतीत उपचार सुरू आहेत. ४०० रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे जिल्हयातील एकुण रूग्ण संख्या ६२५ झाली आहे.
पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती
वाशी - 3, कळंब - 1, लोहारा - 1, भूम - 1, एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - 6
वाशी :- 3
1) 20 वर्षीय स्त्री, रा तेरखेडा ता. वाशी
2) 45 वर्षीय स्त्री, रा. तेरखेडा ता वाशी
3) 75 वर्षीय पुरुष रा तेरखेडा ता वाशी यांचा बार्शी येथे उपचारादरम्यान मृत्यू.
कळंब - 1
1) 38 वर्षीय पुरूष रा डिकसळ ता.कळंब
लोहारा :- 1
1) 65 वर्षीय पुरुष रा जुन्या तहसील जवळ, फतेमा नगर लोहारा (औरंगाबाद येथे उपचार घेत आहे)
भूम :- 1
1) 65 वर्षीय स्त्री कोष्टी गल्ली, भूम (बार्शी येथे उपचार घेत आहे)
मृत्यू बाबतची माहिती.
1)75 वर्षीय तेरखेडा येथील पुरुषाचा बार्शी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.