उस्मानाबाद / प्रतिनिधी-
तुळजापूर पो.ठा. गु.र.क्र. 255 / 2020 भा.दं.सं. कलम- 394 या जबरी चोरीच्या गुन्ह्यात 2 सॅमसंग मोबाईल फोन व 2,000/-रु. चोरीस गेले होते. स्था.गु.शा. च्या पथकाने गुन्ह्याची पध्दत अभ्यासुन आरोपी- सचिन विरुनाथ शिंदे, वय 23 वर्षे, रा.मंगरुळ फाटा, ता. तुळजापूर यास  दि. 24.07.2020 रोजी ताब्यात घेउन चोरीस गेलेला वरील मुद्देमाल जप्त करुन त्यास पुढील कार्यवाहीस्तव पो.ठा. तुळजापूर च्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, पोना- समाधान वाघमारे, संतोष गव्हाणे, यांच्या पथकाने केली आह
 
Top