उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
भूम तालुक्यातील सोनगिरी साठवण तलावाचे काम 2017-- 2018 मध्ये पूर्ण होऊन विमोचक द्वार बसवणे बाकी होते परंतु गावकऱ्यांनी बुडित क्षेत्रातील रस्ता व दोन पुलाचे कामे विद्युत लाईन स्थलांतर करणे ही कामे बाकी असल्याने साठवून तलावाचे गेट बसवण्यासाठी शेतकऱ्यांनी विरोध केला. कामे सदर कामाचे निविदा होऊन कामे होण्यास कालावधी लागणार होता तथापि गेट टाकून पाणी अडविणे त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटणार आहे असे सांगितले तरी गावकरी ऐकत नव्हते दरम्यान अधीक्षक अभियंता सुदर्शन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता उमेश वानखेडे उपअभियंता पालवणकर यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना भेटून पाणी आडवणे जिकरीचे असून उर्वरीत कामे 80 % झाल्याचे कळवले माननीय जिल्हाधिकारी यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी भूम यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढण्यास सांगितले त्यानुसार बैठक होऊन तातडीने इलेक्ट्रिक पोल चे कामे करून दिल्याने उर्वरीत कामे पूर्ण करण्यात येणार असे आश्वासन केल्याने 19 जुलै 2020 रोजी सोनगिरी साठवण तलावाचे गेट टाकून पाणीसाठा करण्यात येणार आहे