तुळजापूर/ प्रतिनिधी : -
आपल्या हक्काचा दुध दरवाढीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनांच्या वतीने मंगळवार दि.21 रोजी दुध बंद आंदोलन आयोजित केले आहे.
तरी जिल्हयातील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या दुध दरवाढीसाठी आपले दुध कुठल्याही दुध संकलनावर घालु नये व संघर्ष करुन दुधदरवाढ आंदोलनात सहभाग नोंदविण्याचे आवाहन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्रइंगळे यांनी केले आहे.