उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 दि. 24 जुलै 2020 रोजी   सकाळी 11:00 वाजता प्राप्त झालेल्या रिपोर्ट नुसार   दि. 22 जुलै  रोजी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून 272  स्वाब नमुने तपासणी साठी स्वा. रा. तीर्थ. शा. वै.  महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते, त्यापैकी 270  रिपोर्ट्स रात्री उशिरा प्राप्त झाले  आहे. यामध्ये एकुण १० रूग्णांचा रिपोर्ट पॉजीटीव्ह आला आहे. तर २६० जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह प्राप्त झाला आहे.  जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 34 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर   जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रूग्णसंख्या 386 आहे. सध्य घडीला जिल्ह्यातील एकूण  191 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे  जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्येचा आकडा आता 611 झाला आहे.
* पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती 
 * उस्मानाबाद तालुका - 4,  उमरगा - 2,  तुळजापूर - 4,  एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - 1०
उस्मानाबाद :- 4
1) 20 वर्षीय पुरुष, रा येवती ता. उस्मानाबाद.
2) 45 वर्षीय पुरुष, रा श्रीकृष्ण नगर पल्स हॉस्पिटलच्या पाठीमागे उस्मानाबाद.
3) 32 वर्षीय स्त्री जिल्हा रुगणालय उस्मानाबाद.
4) 42 वर्षीय पुरुष रा रुईभर ता उस्मानाबाद.
उमरगा तालुका - 2
1) 17 वर्षीय स्त्री रा केसर जवळगा मुरूम ता. उमरगा
 2) 27 वर्षीय महिला रा. साई धाम उमरगा.
 तुळजापूर :- 4
1) 35 वर्षीय पुरुष रा काटी ता. तुळजापूर
2) 70 वर्षीय पुरुष रा काटी तुळजापूर
3) 10 वर्षीय पुरुष रा काटी ता तुळजापुर
4) 20 वर्षीय स्त्री रा काटी ता तुळजापूर

 
Top