उस्मानाबाद /प्रतिनिधी-
तुळजापूर पालिका क्षेत्रात बुधवार (दि.२२) ते रविवार (दि.२६) दरम्यान जनता कर्फ्युची घोषणा करण्यात आली. भाजी, किराणा, कृषी केंद्रही बंद राहतील.कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले. पत्रकार परिषदेत तहसीलदार तांदळे बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्यासह अमर मगर, पंडीत जगदाळे, विजय कंदले, अभिजित कदम आदी नगरसेवकांची उपस्थिती होती.