उस्मानाबाद /प्रतिनिधी-
कोविड - १९ संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व सीमा विनापरवाना प्रवासास बंद आहे. लतिका अंबादास सोनकांबळे (रा. मानेगोपाळ, ता. उमरगा) या दि.१५ जुलै रोजी आराम बस क्र. एपी ०१ एम २९८ ने प्रवास करत मुंबई येथून मानेगोपाळ येथे आल्या तर, मीरा काळे, सुनीता काळे (दोघी रा. माडज) या दोघी दि.१२ रोजी बाहेर जिल्ह्यातून विनापरवाना माडज येथे प्रवेश केला, तसेच काशिनाथ वाडेकर व त्यांची दोन मुले (रा. हिप्परगाराव) दि.१३ रोजी बाहेर जिल्ह्यातून गावाकडे आले. उमरगा पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे नोंद झाले.