उस्मानाबाद(प्रतिनिधी)
दि.१६ माहे फेब्रुवारी/मार्च मध्ये, १२ वी बोर्ड परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्या परीक्षेचे निकाल आज दि.१ ६जुलै रोजी, जाहीर झाले असून येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील १२वी विज्ञान विभागाचा ९७.४४%तर १२वी कामॅर्स विभागाचा ९७.९३%आणि कला शाखेचा ८०.२७% तर१२वी एम.सी.व्ही.सी चा निकाल९७.१४% लागला आहे.
१२ वी विज्ञान शाखेत प्रथम प्रविण अशोक पवार ८७.७७% द्वितीय कु.गाटे शुभदा नागनाथ ८४.६१%तृतीय कु.कुरेशी गजाला उस्मान ८४% १२वी वाणिज्यमध्ये प्रथम कु.रूतुजा सोमनाथ लोकरे ९१.६९%द्वितीय कु.शिंदे पूजा बालाजी ९०.७६% तृतीय कु.असकुले प्रिया लक्ष्मण ८९.३८%
१२वी कला शाखेत प्रथम कु.भोगील सानिका राजेंद्र ९०.१५%द्वितीय कु.नरवडे वैष्णवी काशिनाथ ८२.३०%तृतीय श्री.कदम रामहरी तुकाराम ८२%
एम.सी.व्ही.सी (इलेकट्रोनिक्स टेक्नाॅलाॅजी) विभागात प्रथम श्री.कसबे रामेश्वर बाळासाहेब ८१.६९%द्वितीय श्री.नलावडे प्रतिक रघुनाथ ८०.९२% तृतीय श्री.ढोकर तेजस विलास ७५.०७% एम.सी.व्ही.सी.(अकाऊंट अॅण्ड आॅफिस मॅनेजमेंट)प्रथम श्री.सुरवसे सुरज ८७.५३% द्वितीय कु.कुंभार तनुजा ८४.६१% तृतीय धुमाळ अमृता ८३.५३% विज्ञान विभागातील ३०विद्यार्थी ,वाणिज्य विभागातील६३तर कला शाखेतील १२ विद्यार्थी यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी,प्रा.एस.व्ही.कुटे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत प्रतिक्रिया देताना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की, “महाविद्यालयातील १२वी विज्ञान,वाणिज्य व कला आणि एम.सी.व्ही.सी विभागातील विद्यार्थ्यांचा निकाल चांगला लागला असून
आजच्या निकालाने समाधान वाटते आहे याचे श्रेय येथील विषय शिक्षकांना जाते आहे.