तेर/प्रतिनीधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे कायद्याचे उल्लंघर करणा-या 34 नागरीकावर कार्यवाही करून 11500 रूपये दंडाची रक्कम वसुल केली.
17 जुलैला उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे गट विकास अधिकारी दिवाणे,विस्तार अधिकारी भांगे, तलाठी श्रीधर माळी ,ग्रामविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, कोरोना सहाय्यता कक्ष प्रमूख गोरोबा पाडूळे,कोतवाल विजय कांबळे , ग्रामपंचायत कर्मचारी वैभव डिगे ,अशपाक शेख , अविनाश खांडेकर ,पो.काँ. एस.पी.साखरे ,पी.एन जमादार  यांच्या पथकाने 34 नागरीकावर कार्यवाही करून 11500 रूपये दंड वसूल केला.

 
Top