तुळजापूर / प्रतिनिधी -
 शहरातील शुक्रवार पेठ भागातील  एका  ६५ वर्षीय  कोराना पाँजिटीव्ह वृध्दाचा उपचार दरम्यान गुरुवार दि16 रोजी राञी मुत्यु झाला. सदरील व्यक्तीचा  रिपोर्ट गुरुवार दि16रोजी सकाळी पाँजिटीव्ह आला व राञी तो मरण पावला.
. तसेच  शुक्रवार एस टी काँलनीतील एक माहिला पाँजीटिव्ह आली आहे, तिर्थक्षेञ तुळजापूरात दिवसेंदिवस रुग्णाचा संखेत वाढ होत असल्याने प्रशासनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तिर्थक्षेञ तुळजापूरात सध्या 6 कोरोना बाधीत रुग्णावर उपचार चालु असुन 150 लोक क्वारटांईन सेंन्टर मध्ये आहेत.

 
Top