कळंब / प्रतिनिधी-
कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे संयुक्त महाराष्टाचे शिल्पकार, साहित्यरत्न, लोकशाहीर डाँ. आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिना निमित्त येथील साठे चौकामध्ये प्रतीमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या वेळी सर्व प्रथम सामाजिक कार्यकर्ते संजय कोळी, गावचे उपसरपंच प्रभाकर शेळके, मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे,शिवाजी बोबडे, गोपाळ शेळके,बाबुनाना शेळके,जि. प. प्रशालेचे मुख्याध्यापक रसाळ यांच्या हस्ते प्रतीमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. या वेळी बाळासाहेब पाटुळे, महादेव बापु पाटुळे, जगदीश पाटुळे,बाबासाहेब पाटुळे, धनराज पाटुळे, बळीराम पाटुळे, भागवत पाटुळे, भिमराव कांबळे, दुर्गा कांबळे, सुनील पाटुळे,यांच्या हस्तेही प्रतीमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.या वेळी समाजबांधव अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.