तुळजापूर / प्रतिनिधी-
शिवसेना मिञ परिवार तर्फ श्रावण मासात शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामल(ताई)वडणे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थीचा सत्कार व आपसिंगा व काक्रंबा येथे वृक्षारोपण उपक्रम घेण्यात   आला.
आपसिंगा गावातील सौरव दिपक तोडकरी या विद्यार्थ्यांने एच.एस.सी मध्ये उत्कृष्ट घवघवीत यश संपादन केल्याबद्दल.प्रतिमा, पुष्पगुच्छ,तसेच प्रशिस्तपञ,देऊन गौरवण्यात आले.व आपसिंगा व काक्रंबा येथे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामल(ताई)वडणे, शिवबाराजे अर्जुन  साळुंखे,  लखन परमेश्वर, चेतन बंडगर,लहुजी शक्तीसेना तालुकाध्यक्ष किसन भाऊ देडे,रोहित नागनाथराव चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य अमिर शेख,आकाश पाटील,चंदू नरूळे,बालाजी पांचाळ,अहमद अन्सारी,नाना सोनवणे,सुरज नकाते,सिद्राम कारभारी,भिवाजी सावंत,सुरज घोलकर, प्रविण क्षीरसागर,अनिल लोके,राम कुंभार,रोहित झोंबाडे, उपस्थित होते.

 
Top