उस्मानाबाद /प्रतिनिधी-
महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक 1 जुलै 2020 ते 15 जुलै 2020 या कालावधीत उस्मानाबाद जिल्हयात वृक्ष लागवड पंधरवाडा साजरा करण्यात येत असुन दिनांक 1 जुलै 2020 रोजी मा.जिल्हाधिकारी महोदय यांच्या संकल्पनेतुन उस्मानाबाद ते तुळजापुर या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा बाजुने झाडांचे वृक्षारोपण करुन वनमहोत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते त्यानुसार उस्मानाबाद ते तुळजापुर या . राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा बाजुने दिनांक -1 जलै 2020 रोजी महसुल विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण यांचे संयुक्त विदयमाने 1587 रोपांचे वक्षारोपण करुन वनमहोत्सव साजरा करण्यात आला. तसेच उस्मानाबाद ते तुळजापूर राष्ट्रीय महामार्गध्या डाव्या बाजला 391 व उजव्या बाजुला 887 असे एकुन 1278 वडाचा झाड तसेच राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाच्या कावलदरा येथील जागेत 309 असे एकून 1587 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी तहसील कार्यालय उस्मानाबाद, तहसील कार्यालय तुळजापूर, उपविभागीय अधिकारी कार्यालय उस्मानाबाद, जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद, वनविभाग उस्मानाबाद तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूर आय आर बी कंपनी यांचे एकूण 350 अधिकारी-कर्मचारी सदर कार्यक्रमास उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास मा. विभागीय आयुक्त श्री सुनील केंद्रेकर सर, मा.जिल्हाधिकारी उस्मानाबाद श्रीमती दीपा मुधोळ मुंडे, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तहसीलदार उस्मानाबाद, तहसीलदार तुळजापूर, विभागीय वन अधिकारी गायकर साहेब, सहाय्यक वनरक्षक बेडके साहेब ,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे विपाट साहेब, IRB चे . गाडीकर साहेब व राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाचे संजय कदम साहेब या प्रसंगी उपस्थितीत होते.
तसेच मा. विभागीय आयुक्त श्री केंद्रेकर साहेब यांच्या हस्ते कावलदरा, भक्त निवास तुळजापूर येथे वृक्षारोपण . करण्यात आले याप्रसंगी केंद्रेकर साहेब यांनी कुष्ठधाम नजीक श्रमदानातून मागील वर्षी लावण्यात आलेल्या ठिकाणी तसेच त्याच परिसरात लावण्यात आलेल्या मियावाकी घनवन परिसराला भेट दिली