रुईभर / प्रतिनिधी
रुईभर (ता. उस्मानाबाद) येथील रहिवाशी लक्ष्मीबाई चंद्रसेन कोळगे वय 65 यांचे मंगळवार  (दि 1)रोजी  रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले  गेल्या काही  वर्षापासून उच्च रक्तदाब मधुमेह आशा काही आजारामुळे त्या आजारी होत्या त्यांच्या पश्चात पती चंद्रसेन कोळगे दोन मुलं तीन मुली दिर,जावा ,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी त्यांच्या शेतात मोठया शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले  यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते त्यांच्या निधनाने रूईभर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

 
Top