उस्मानाबाद  / प्रतिनिधी-
दि. 21 जुलै 2020  सकाळी 10:00 वाजता प्राप्त झालेल्या रिपोर्ट नुसार दि. 19 जून 2020 रोजी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून 148 स्वाब नमुने तपासणी साठी स्वा. रा. तीर्थ. शा. वै.  महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले  आहे.  त्यामध्ये १६ रूग्णांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह तर २ अनिर्णत, नेगेटीव्ह १३० आहेत.त्यामुळे आता जिल्हयात एकुण रूग्ण संख्येचा आकडा ५५३ झाला आहे. तर एकुण २८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
 *पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती
  उस्मानाबाद तालुका - 11.
1) 30 वर्षीय महिला   रा.  निंबाळकर  गल्ली, उस्मानाबाद.
2) 30 वर्षीय पुरुष, रा. गावसुद ता. उस्मानाबाद.
 3)  25 वर्षीय पुरुष रा. जेल क्वार्टर, उस्मानाबाद.
4) 28 वर्षीय पुरुष रा. जेल क्वार्टर.
 5) 30 वर्षीय महिला रा. गांधीनगर, उस्मानाबाद.
6) 58  वर्षीय महिला रा. उपळा ता. उस्मानाबाद.
7) 22 वर्षीय महिला, गालिब नगर, उस्मानाबाद.
 8) 42 वर्षीय महिला, गालिब नगर, उस्मानाबाद.
 9) 23 वर्षीय महिला, उंबरे गल्ली, उस्मानाबाद.
 10) 06 वर्षीय मुलगा, उंबरे गल्ली, उस्मानाबाद.
 11) 55 वर्षीय पुरुष रा. जिल्हा कारागृह, उस्मानाबाद.
*उमरगा तालुका -05.
1) 40 वर्षीय पुरुष. रा.  मुळज ता. उमरगा.
 2) 48 वर्षीय पुरुष रा. केसरजवळगा, ता.  उमरगा.
3) 52 वर्षीय पुरुष  रा. सानेगुरुजी नगर  उमरगा.
 4)60 वर्षीय पुरुष  रा. डाळिंब ता.  उमरगा.
5) 33 वर्षीय पुरुष रा भिकारसांगवी ,ता.  उमरगा.
 *तुळजापूर तालुका -02.
1) 52 वर्षीय पुरुष  रा. पोलीस स्टेशन, नळदुर्ग ता. तुळजापूर.
 2) 80 वर्षीय महिला रा. कदमवाडी ता.  तुळजापूर
 * भूम तालुका - 02.
1) 35 वर्षीय महिला  रा. तांबेवाडी ता.  भूम.
 2) 19 वर्षीय पुरुष रा. तांबेवाडी ता. भूम.
* रॅपिड अँटीजेन टेस्ट्स च्या माध्यमातून 44 संशयितांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 04
रुग्ण पॉसिटीव्ह असल्याचे निदर्शनास आले असून ते वरील यादीमध्ये त्यांचा समाविष्ट केलेला आहे.
 त्यामळे आज एकूण 20 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे. 
( आर. टी. पी. सी. आर. च्या माध्यमातून  16 व  रॅपिड अँटीजेन टेस्ट्स च्या माध्यमातून 04 असे  एकूण 20 ).

 
Top