उस्मानाबाद  / प्रतिनिधी-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार म. श्री ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त 17 ते 27 जुलै या कालावधीत घेण्यात येत आहे. या माध्यमातुन भूम तालुक्यात विविध उपक्रमांनी   निर्धार सप्ताह साजरा करण्यात आला.
 भूम ग्रामीण रुग्णालय यांना येथे जन्म झालेल्या बाळांना ड्रेस व आईला साडी व चोळी वाटप करण्यात आली. वाढदिवस मह्टले कि आनवाश्यक खर्च व मोठ मोठ्या जाहीराती दिल्याशीवाय साजरा होत नाही परंतू  मा. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यानी आवहान केल्या प्रमाणे पोस्टरबाजी आणि  डिजिट्ल न लावता सामाजीक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला हा कार्यक्रम जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील व जिल्हाप्रमुख गौतम लटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली कारण्यात आला यावेळी हा कार्यक्रम शिवसेना   डाॅ  चेतन बोराडे जिल्हाप्रमुख  व  गणेश  शेंडगे शिवसेना तालुकाप्रमुख  भूम,   अँड  सत्यवान  गपाट शिवसेना तालुकाप्रमुख  वाशी,  शिवाजी मडके पं स सभापती,  प्रल्हाद  अडगळे, कल्याणकारी ताई  बोराडे  शिवसेना महिला आघाडी  उपजिल्हा  संघटक यांच्या हस्ते वाटप करण्यात  करण्यात आला.  ताई  तालुका  संघटक  उमाताई रणदिवे , शहर संघटक  मनिषा ताई ,  शहर संघटक  ताई  लांडे  योगिता ता मिसाळ  शिवसेना,   प्रमुख सौदागर जगताप,  अमोल मुळे उपस्थित होते
 
Top