उस्मानाबाद / प्रतिनिधी
दि. ११ जुलै रोजी उस्मानाबाद जिल्हयातून  स्वाब -152 घेण्यात तर त्यापैकी १७ जणांचा रूग्णांचा रिपोर्ट पाॅजिटीव्ह आला आहे व १३० जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह आहे. तर अनिर्णित ५ जणांचा रिपोर्ट  आहे.
याबाबत प्राप्त सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे.
   उस्मानाबाद तालुका -03. 
-59 वर्षीय पुरुष (महादेव गल्ली, उस्मानाबाद ), 60 वर्षीय पुरुष (भिकार सारोळा ), 25 वर्षीय पुरुष (कसबे तडवला ).
 उमरगा तालुका -07.
-50 वर्षीय पुरुष (आरोग्य नगर, उमरगा ), 62 वर्षीय पुरुष (उमरगा शहर ), 18 वर्षीय स्त्री (पतंगे रोड उमरगा ), 10 वर्षीय मुलगा (पतंगे रोड, उमरगा ), 28 वर्षीय स्त्री (एकोंडी, ता उमरगा ), 27 वर्षीय पुरुष (एकोंडी, ता. उमरगा ), 32 वर्षीय पुरुष (उमरगा शहर ).
परांडा तालुका -02.
-21 वर्षीय स्त्री (आवर पिंपरी, पॉजिटीव्ह पेशंट च्या सहवासात ) व  -50 वर्षीय स्त्री (आवर पिंपरी पॉजिटीव्ह पेशंट च्या सहासात ).
तुळजापूर तालुका -05.
-21 वर्षीय पुरुष (जळकोट, ता. तुळजापूर ), 60 वर्षीय महिला (नरिमन पॉईंट, तुळजापूर ), 47 वर्षीय महिला (काणे गल्ली, तुळजापूर ), 30 वर्षीय पुरुष (खडकी तांडा, पॉजिटीव्ह पेशंट चा सहवासात ), 31 वर्षीय पुरुष (सावरगाव, ता. तुळजापूर, पॉसिटीव्ह पेशंट च्या सहवासात ).
आज बाहेरील जिल्ह्यात पॉजिटीव्ह आलेल्या व बाहेर जिल्ह्यात उपचार घेत असलेले रुग्ण-07 आहेत. 
त्यामुळे आज जिल्ह्यात एकूण 24 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे.

*जिल्यातील एकूण संख्या -378.
*आज पर्यंतचे डिस्चार्ज -237.
*आज पर्यंत चे मृत्यू -17.
*उपचाराखालील रुग्ण -124.

 
Top