उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
एएमपी संस्थेतर्फे दिनांक 06 जुलै 2020 रोजी 10 विधवा महिला व 5 पुरुष अशा 15 गरजवंतांना प्रत्येकी दोन शेळ्या वाटप करण्यात आल्या एएमपी संस्थेचे अध्यक्ष इदरिस सिद्दिकी रजाक फिरोज व उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी डॉ. सय्यद तबस्सुम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून चित्रराव अरविंद गोरे प्रमुख पाहुणे म्हणून तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी प्रकाश पारवे अभियंता वाकुरे तसेच अल्प संख्या अध्यक्ष बशीर तांबोळी शम्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष लाईक अहमद शेख व या कार्यक्रमात उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. तबस्सुम यांनी केले व आभार शेख अलबर यांनी मानले 15 गरजू यांनी या संस्थेचे आभार मानून शेळ्या व्यवस्थित सांभाळण्याची हमी दिली.