उस्मानाबाद / प्रतिनिधी-
दि. 12 जुलै 2020 रोजी सा. रु. उस्मानाबाद येथून 70 स्वाब नमुने स्वा. रा. तीर्थ. शा. वै. महाविद्यालय, अंबाजोगाई येथे  व 187 स्वाब नमुने वि. दे. शा वै. महाविद्यालय लातूर येथे असे एकूण 257 स्वाब नमुने पाठविण्यात आले होते, त्यापैकी 119 रिपोर्ट्स रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत.
त्यामध्ये 07 रूग्णांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह तर २ रिपोर्ट रिजेक्ट आले व १० रिपोर्ट अनिर्णत तसेच १०० रिपोर्ट नेगेटीव्ह आले आहेत. तर १३८ रिपोर्ट पेडींग आहेत.
   पॉजिटीव्ह रुग्णांची माहिती. 
 भूम तालुक्यात एकुण 06 पॉजिटीव्ह रूग्ण आढळले आहेत. त्यामध्ये  27 वर्षीय महिला (रा. राळेसांगवी, ता. भूम. ), 33 वर्षीय महिला (रा. राळेसांगवी, ता. भूम. ), 16 वर्षीय मुलगी (रा. राळेसांगवी, ता. भूम. ), 22 वर्षीय महिला ( रा. रामहारी नगर, भूम ), 24 वर्षीय महिला (रा. रामहारी नगर, भूम) ,  32 वर्षीय पुरुष ( रा. वालवड ता. भूम ) रूग्णांचा समावेश आहे.
 कळंब तालुक्यात -01 पॉजिटीव्ह रूग्ण आढळा आहे. त्यामध्ये  31 वर्षीय पुरुष (रा. येरमाळा ता. कळंब ) रूग्णांचा समावेश आहे.  त्यामुळे  दि. 13/07/2020 सकाळी 9.00 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या -385 इतकी झाली आहे. 
 
Top