लोहारा/ प्रतिनिधी
देशात व राज्यात कोरोना - 19 विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये लोहारा येथील नगरपंचायत व ग्रामीण रुग्णालय लोहारा याठिकाणी आ. सतीश (भाऊ) चव्हाण यांनी भेट दिली होती.
यावेळी वैद्यकीय यंत्रसामुग्री तुटपुंजी आहे, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी नगरपंचायतीस ऑक्सी मिटर - १५, थर्मल स्कॅनर -१५, पीपीई - कीट - २००, एन - 95 मास्क - २००, फेस शील्ड - २०० इत्यादी तसेच आ. सतीश भाऊ चव्हाण यांच्या निर्देशानुसार तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय येथे भानुदासराव चव्हाण महाविद्यालयातर्फे महाविद्यालयाचे प्राचार्य विरभद्रेश्वर स्वामी यांच्या हस्ते फेस शील्ड देण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील कर्मचारी नवनाथ वकील, अरविंद हंगरगेकर, अमर किर्तने, गणेश गरड, बालाजी जगताप, दादा साठे, उपस्थित होते.